Author Topic: हे फक पुणयातच घडू शकतं ! (संकलक - पवीण वाळंुजकर)  (Read 1500 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple

पुणेकरांना आपलया शहराबदल वाजवीपेका जरा जासतच अिभमान आहे, असा एक सूर
उवरिरत महाराषातील लोक लावतात. तयात थोडी असूया असते. मग आपापलया परीने ते
पुणयाला दूषणे देणयाचा माफक पयत करतात, पण तयात काही अथर नाही. कोणी महणे
पुणयातले लोक आळशी असतात. दुपारी झोपतात. दुकानं दुपारची बंद असतात. असे
आरोप करणाऱयांना पुणेकरांचा अपितम हेवा वाटत असतो. तया भरात तयांचया हे लकात
येत नाही, की िदवसभर धावत राहणे याचा अथर तुमही कामसू आहात असा होत नाही.

आता हे मुंबईकर बघा ना. सकाळी सातला घराबाहेर पडतात, बसमधये, लोकलचया
डबयात दीड-दोन तास घालवून कसे बसे ऑिफसला पोहोचतात, अधरमेलया अवसथेत.
पुनहा घरी परतताना तेच हाल. भरीला टॅिफक जॅमस वगैरे आहेतच. अशा रीतीने
आयुषयाचा बराच काळ तयांची लटकलेली वटवाघळं झालेली असतात. पण तयांना असं
वाटतं की या हालअपेषा महणजेच काम. पुणयातलया लोकांना तयांचयािवषयी खूप
सहानुभूती वाटते. परंतु पुणेकरांची िदनचयार तशी नाही. जुनया पेनशनर पुणेकरांचा तर
पशच नाही. खरंतर तेच भलया पहाटे उठून पवरती िकंवा वेताळ टेकडी वगैरे चढून
उतरन तयांचया अडडयावर गपपा टाकत असतात. तया गपपांमधये ओबामाने काय
करायला हवे इथपासून भाजणीचया थालीपीठाचे शरीराला होणारे फायदे इथपयरत सवर
िवषयांचा अंतभारव असतो. पण हे िचत तर कुठेही बघायला िमळतं. िशवाजी पाकरपासून
रंकाळयापयरत.

पण आमचया मनया परांजपेसारखी लाइफ सटाईल दुसरीकडे दाखवा. शकयच नाही. मनया
परांजपे सकाळी पाच वाजता उठतो. हसऱया चेहऱयानी. सायकल घेतो आिण रपेट
मारायला जातो. चांगले तीस चाळीस िकलोमीटर. मग 'रपाली' वर येतो (रपाली महणजे
जगातील सवरशेष उपपीट िमळणारे उपाहारगृह). ितथे तयाचा एक 'कॉसवडर' सोडवणारा गुप
आहे. वाफाळतया उपपीट, इडली, कॉफीबरोबर मनाची मशागत झाली की तो घरी जातो.
तयार होऊन ९ वाजता तयाचया ऑिफसमधये पोहोचतो. ताजातवाना, उतसाहानी
मुसमुसलेला. कारण घर ते ऑिफस हा पवास १५ िमिनटांचा. ९ ते १ कामाचा फडशा
पडला की घरी जेवायला परत. डबेवाला, थंड जेवण वगैरे तडजोडी नाहीत. तवयावरची
पोळी, ताजा भात या िकमान अपेका आहेत तयाचया. जेवण झालं की मनया बायकोला
सांगतो, 'िपये, मला अनासथेिशया (भूल) दे'. असे महणून तो पलंगावर झोपणयाचया
तयारीत बसता होतो. इकडे तयाची बायको िचतळे बंधंचू या दकु ानातून आणलेला शुद
तुपातला मोतीचुराचा लाडू घेते आिण एका बाउलमधये चार चमचे साजूक तुपात तो लाडू
ठेवते. मग मायकोवेवहमधये गरम करन हा संपृक लाडू मनयाला खायला देते. मनया हा लाडू खाताच तयाचयावर जणू अनासथेिशयाचा अंमल होतो आिण तो झोपी जातो. ३
वाजता तयाला जाग येते तेवहा तो िरचाजर झालेला असतो. ३ ते ७ पुनहा कामावर.
कामाचा फडशा. की ७ वाजता तो िबिलयडसर खेळायला मोकळा. नंतर बायकोबरोबर
झाकीर हुसेन ऐकायला नाहीतर नाटक बघायला आवजूरन उपिसथत. इतर शहरातील
लोकांनी िनंदा व वंदा पण हे फक पुणयातच होऊ शकतं.

आता अनेकदा वऱहाडी लोकांचया आदराितथयाचया भामक कलपना पुढे करन पुणेकरांवर
अनाठायी आरोप केला जातो की, ते माणूसघाणे असतात. पण हे साफ खोटं आहे.
याउलट दारी आलेलया पाहुणयाची 'तयाचया योगयतेनुसार' उठबस करणं हा पुणेकरांचा
सवभाव आहे. कामािशवाय उगीच येणाऱया आगंतुकाला चहा वगैरे देणे महणजे पाहुणचार
नवहे. उलट आपलया अमूलय वेळेचा अपवयय करणाऱया पवृतींना दाराबाहेरच ठेवणे बरे
हे धोरण पुणेकर जाणतात. तयामुळे असा आरोप करणाऱयांनी आपलयाबदल समोरचयाला
काय वाटते हे समजून घयावे. अनेकदा पुणयातलया हॉटेलात पाटया असतात-
'कामािशवाय जासत वेळ बसू नये. राजकारणािवषयी चचार चालणार नाहीत.' हे तर
काहीच नाही. आमचया एका िमताने घराचया दारातच मोठा आरसा लावला आहे. तयाला
िवचारले की बाबा रे, याचे पयोजन काय? तेवहा तो वदला, 'येणाऱया वयकीला एकदा
सवत:चे पितिबंब दाखवावे महणजे तो आतमपरीकण करेल की या घरात जायला मी
पात आहे अथवा नाही. आिण अनुभव असा की बरेच लोक आलयापावली परततात.' हे
फक पुणयातच होऊ शकतं.

कोलहापूरकडची राजेशाही मंडळी महणतात की, पुणेकर िचककू असतात. पण उधळपटी न
करणं हा िचककूपणा कसा होईल? आता हेच पहा ना- समजा आपला पाय मुरगळला तर
आपण काय करतो? आपण मलम लावतो. दोन िदवस वाट पाहतो. जर दुखणं थांबलं
नाही तर डॉकटरकडे जातो. मग तो देईल ते औषध आिण करेल ते उपचार. आपलया
मनानी आपण काहीही करत नाही. याचाच अथर असा की, मलम हा एक तातपुरता उपाय
अहे. मग असे असताना आपण मलमाची अखखी बाटली कशाला आणायची? ती वायाच
जाणार. आपलया मनातलया या पशाची जाणीव होऊनच पुणयातलया एका औषधाचया
दुकानावर बोडर झळकला- 'आमचे येथे सुटे आयोडेकस िमळेल.' या दुकानात गेलयानंतर
आपण एक र पया िदला की दुकानदार झाकण काढून बाटली समोर धरत असे. आपण
बोट घालून मलम घयायचे. बोट वाकडे करायचे नाही. तसे केलयास दुकानदार एक र
पया जासत घेत असे. हे फक पुणयातच होऊ शकतं.

पुणेकर मंडळींबदल आणखी एक मत महणजे ते िविकप असतात. हो, असतात. नाही
कोण महणतंय? पण या िविकपपणातच संशोधक, काळाचया पुढे असणारे िवचारवंत
आिण असामानय बुदीचे नमुने दडलेले असतात. रढाथारनं ते वेडे असतीलही पण अगदी थोडकयात जयांचं नोबेल हुकलंय असे अनेक चकम पुणयातच भेटतात. आता आमचा
काका गोखले असाच झंगड होता. तयानं िविवध पयोग केले. पण तयाचया संशोधनाचं
चीज झालं नाही. उदाहरणाथर तयानं एका रेकॉडर-पलेयरचया वायिरंगमधये असे फेरफार
केले की तबकडी उलटया िदशेनं िफर लागली. मग तया तबकडीवर सुई ठेवली की ती
उलटी- महणजे आतून बाहेरचया बाजूला पवास कर लागली. तयामुळे तया रेकॉडरमधून
िचतिविचत आवाज येऊ लागले. काकानं तया आवाजांचा अभयास केला आिण असा
िनषकषर काढला की या उरफाटया रेकॉडर पलेयरवर मराठी गाणयाची तबकडी लावली की
ती उदरतू ऐकू येत.े हा असा शासज िनमारण होणयासाठी तसंच वातावरण असावं लागतं
महणून. हे फक पुणयातच होऊ शकतं.

आिण हो, एक िलहायचं रािहलं की, जे पुणयात होऊ शकतं ते फक पुणयातच होऊ
शकतं. कारण 'आमची इतरत कुठेही शाखा नाही.'

संकलक - पवीण वाळंुजकर

« Last Edit: April 04, 2013, 06:12:46 PM by madhura »