Author Topic: तुझी प्रत्येक आठवण का इतकी जपावीशी वाटते? :'(  (Read 2158 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
४:१६ ची फस्त ट्रेन ची announcement चालू होती. माझ्या चेहर्यावरच स्कार्फ हटवून मी ते bag मध्ये ठेवून दिल. वेळेच्या आधी पोहोचले होते मी. खिडकीपाशी जागा मिळाली, कानात headphone घालून FM ची गाणी चाळत होती. ::)

old song
नैना बरसे रिमझिम रिमझिम  :(

    कधी कधी निम्मित्त बनून जातात ही गाणी. मी लगेचच गाण change केल आणि अशीच निवांत पडून राहिली. आज मी त्याला १ वर्षानंतर भेटायला जाणार होती. मी माझच ठरवलं होत. तो येईल न येईल काहीच माहित नव्हत. ट्रेन station पोहोचली. पावले जश जशी पुढे सरकत होती, मनात तेवढेच जास्त प्रश्न मला खेळवत होते. माझा mobile हातात घेऊन number डायल केला,पुन्हा cut केला. या वेळी त्याचा पाठ असलेला number भरभर डायल करून मोकळी झाली  >:(
तो फोन उचलेल ना?  ::)मी जाते पुन्हा तशीच परत … असा खुपदा विचारही आला, पण तो तेवढ्या पुरता . रिक्षाच्या रांग समोरच लागलेली होती, माझे पावलं मात्र अजून तयार नव्हती. पुन्हा पुन्हा ती मागे सरत होती. call लागल्यावर काय बोलाव ? कुठून सुरवात करावी समजत नव्हती. ५:३० झाले होते घड्याळात. फोन फार वेळ वाजत होता, इतर वेळी तो फोन उचलण्यासाठी इतका उशीर करत नाही. रविवार असल्याने तो झोपला असावा याची कल्पना होती, आणि तेच झालं. झोपेतच का त्याने phone उचलला नुसत hmm बोलून पुन्हा झोपला असावा :P. फोनवर …………..“येतो मी”……………. इतकच बोलून फोन ठेऊन दिला. :) :)

     मी एका विस्तीर्ण झाडाखाली उगाचच इथून तिथे चार पाच तरी फेरया मारल्या असतील. इतक्या महिन्यानंतर हि मी त्याला लांबून ओळखू शकत होती. जसा तो जवळ जवळ येत होता त्याची आकृती तितकीच खरी आणि स्पष्ट दिसायला लागली होती. माझे डोळे जणू खिळून बसले होते त्या आकृतीकडे. तो जसा  जवळ जवळ येत होता तशी हृदयाची धड धड वाढत होती. मी फिल्मी heroin सारखी पळत त्याच्या कडे गेली. माझे डोळे इतर वेळी खूप काही बोलतील पण त्या दिवशी त्यांच्याही  भावना अबोल झाल्या होत्या. इतकी खुश मी कधीच झाली नसावी. तो आला होता. खरच तो आला होता. i was at the heaven paath. जस जमेल तशी पावलं टाकत होतो. Couples जसे नदीच्या ठिकाणी वेगेरे भेटतात  तस काहीस वाटलं मला तिथे पोहोचल्यावर. घडाळ्यात पाहिलं कधी ७ वाजले कळल नाही. त्याच्या कितीतरी जवळ बसले होते मी. कितीही झाले तरी घरी जायचं मन नव्हत. आणि वेळ पण अशी धावत होती कि मला तिला ओरडून सांगावस वाटत होत…………पण कदाचित वेळही माझ्या विरोधात होती  >:(
 
आज लिहिताना पण माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. :'( ती भेट कधीच होणार नव्हती. ती का शक्य झाली? तो मला भेटायला का आला होता? मी त्याला इतक्या लांब का भेटायला गेली असावी?

(तुझी प्रत्येक आठवण का इतकी जपावीशी वाटते? सांग ना?)  :'( :'( :'(

« Last Edit: August 17, 2015, 07:19:12 PM by swara »

Marathi Kavita : मराठी कविता


sandeep khandagale.

 • Guest
 Touching...
सच्चे प्रेम आहे तुझं त्याच्यावर म्हणुन.

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female

Sandeep Khandagale

 • Guest
you wlcm.
chhan share kelyas manatil bhavnana.  wachun kshanbhar manala stabhd karayla lavnare hote sarv.

Sandeep Khandagale

 • Guest
you welcome.
chhan share kelyas manatil bhavna.
wachun kshanbhar manala stabhd karayla lavnare hote sarv likhan tumche.

paripriya

 • Guest
Khooop heart touching hot.....आज लिहिताना पण माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही.....aathwanich tya... :'(

yogesh kale

 • Guest