Author Topic: हृदयस्पर्शी पण छोटी कथा - "क्षितीजा पलीकडील प्रेम" (Love beyond horizon)"  (Read 35111 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
 अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला
होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "
 
 विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"
 
 अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत"  So I am  sorry Vishal ........!!
 
 (10 दिवसांनतर)
 
 राहुल :- "अंजली एक  आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......
 
 तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक  पत्र दिले,
 
त्या पत्रात लिहिले होते की, "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम  मिळत राहील"
 
I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) विशाल :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline bhagwat_shrikant

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
tooooo gooooooood,............todlas 1 dam.............

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita

Offline Bhagya

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Vachatanna maan bharun yeta...
Practically not possible nahi mnananar...pan carodot ekhada milel...

Offline jayawant

 • Newbie
 • *
 • Posts: 2

Offline Kiran Mandake

 • Newbie
 • *
 • Posts: 41
 • Gender: Male
Khup chhan aahe ani ho as watate ki it's happening in front of me so nice