Author Topic: "श्वेता....... ( एक हृदयस्पर्शी कथा )"  (Read 6659 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
नेहा सकाळी उठली बाहेर.. आली तेव्हा दारात पत्र पडलेल मिळाल ..हलकेच तिने ते उचलल आणि वाचू लागली, थोडी तबकली चुक माझीच म्हणत रडत खाली बसली..म्हणाली मीच केल फोर्स अरूणला म्हणून पुन्हा त्याने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतल. आणि दोन महिन्यातच अशी कशी त्याची बेपत्ता होण्याची खबर आणि तीही पत्राने कळते.. म्हणजे आता अरुण पुन्हा कधीच दिसणार नाही का ... तिने स्वत ला सावराल आणि काश्मीरला फोन केला.. पत्रात तर फक्त बेपत्ता झाल्याची बातमी पण आता तर फोन वर त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून नेहा कोसळलीच श्वेता ला हाक मरलि.. म्हणाली तुझा अरुण दादा गेला ग. मला सोडून एकटीलच.. अन् धमासा धमसी रडायला लागली...

 

 
..काही दिवस गेले ....तीच एकटेपण तिला खायला उठल होत ....हे सगळ ती श्वेता बरोबर शेयर करत असे...श्वेता लाही ते कळू लगाल होत की नेहा चहि आयुष्या आहेच ... पण त्या आयुष्यात आता अरुण ची जागा कोणीतरी घ्यायला हवी . मग कित्येक दिवस नेहने असेच अरुण च्या स्टडी रूम मध्ये बसून काढले अरुण च्या आवडीची पुस्तक वाचण्यात तिचा वेळ जाऊ लगल.. असाच एक दिवस " तिबेट कोड 302 "पुस्तक वाचताना तिला त्यात अरुण ने लिहिलेला एक कागद मिळाला..

 

 
" मी जाईन ग कधीतरी तुला एकटीला सोडून पण एक कर कधी एकटी राहू नकोस माझ्याशिवाय कधीच............ शेवटची इच्छा --- तुझा अरुण.. "

 

 
नेहा धावत होति. कारण तिला 7.20 च्या बस ने श्वेता ला गाठायाच होत. बस मध्ये चढतच तिने सगळीकडे नजर फिरवली आणि श्वेता दिसल्यावर ती तिच्या बाजूला जाऊन बसलि.तिल म्हणाली आज तुझी खूप आठवण येत होति. आणि रडायालाच लगलि... म्हणाली हे बघ अरुण ने काय लिहून ठेवलाय ते ...

 
श्वेता म्हणाली अग वहिनी तुला आता असा विचार करायलाच हव.. अरुण दा साठी नाहीतर माझ्या साठी आणि तुझ्यासाठी..

 
आज मात्र अगदी श्वेता च्या मनासारख नेहा ने केल होत आणि ...अर्थातच अरुण ची शेवटची इच्छा ही तिने पूर्ण केली होती..

 
आज नेहाच लग्न झल...एक चांगल्या माणसा बरोबर..सुखात जगेल आता ती हो ना अरुण दा श्वेता रडत अरुण च्या फोटो समोर उभी राहून बोलत होती ..

 
ती वळली अरुण च्या स्टडी रूम मध्ये गेलि...तिनेहि " तिबेट कोड 302 पुस्तक काढल त्यातून कागद बाहेर काढला आणि फाडून टाकला ... आणि म्हणाली मीच लिहिलेल्या काही ओळिनी नेहा च्या आयुष्यातला एकटेपणा निघून गेला .. चांगल केल ना अरुण दा मी..... ?? :(

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
good one

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
nice yar

Offline sneha21

 • Newbie
 • *
 • Posts: 2
very nice  :)

Offline sheetal.pawar29

 • Jr. Member
 • **
 • Posts: 67
naka re lihu as itak hrudaysparshi...nahi aawarat panavlele dole...bharun jat astat eksarkhe... :'( :'( :(

Offline nalini

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
shabd nahit...

Offline bhagwat_shrikant

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
layiccccccccccchhhhhhhhhhhhhhhhhhh bhari..............

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
its ur own writing?..............evry tym i read ur articals n poetrys bt m nt giveng u remark..........prachi u r a good thinkers....den y u not try to own write...u can do dat....n dis is good one.......thanx.........

Offline darshana2288

 • Newbie
 • *
 • Posts: 8
khup sundar

Offline bhandalakar

 • Newbie
 • *
 • Posts: 6
i like youar artical