Author Topic: डायरीतून .. (५)  (Read 1364 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 518
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
डायरीतून .. (५)
« on: August 17, 2014, 01:22:07 AM »
डायरीतून ... (५)
.
" काय ग कशी आहेस .?"
" fine,  hows u ? "
" एकदम मजेत "
" जेवलीस ..?"
" नाय "
" का?? "
" आज भूक नव्हती "
" खायच की थोडं, जर पोट भर खाल्ल नाही तर कस होईल, जरा बघ स्वत:कडे कशी दिसतेस "
" मला दुसरयांशी घेण नाही,  that's it "
" okay okay चिडू नको chill "
" बोल अजून काय म्हणतोस,  काँलेज कस चाल्लय ? "
" चाल्लय तसच, आता खरं तर ईच्छाच नाय होतं, कंटाळलोय या सर्वांना, अस वाटतय सर्व सोडून कुठेतरी निघून जाव, मस्त गार हवा समोर समुद्र, कोणाच टेंशन नाही,  नो ईक्साम नो प्रेशर "
" study कर शेवटच वर्ष आहे "
" तु ना आख्या मुड ची आय-बहीण केली बघं "
" हा हा "
़" घे हसून,  सगळेच हसतात,  तु हासली काय फरक पडतो "
" सोरी "
" ईट्स ओके "
" आता या ओके' वरच बोलणार का??  पुढे पण काही बोलशील कि नाही ..? "
" मला झोप येतेय "
" बर gn t.c. "
.
ईच्छा तर खुप होती कि नको जाऊ ग, बोलण्याची पण काय करणार तिलाच बोलायच नाही तर मी का फोर्स करू
.
फोर्स sss
करून तर बघ,  बोलली तर बोलली
नको जाऊदे नाय करत
.
" हे, ऐक ना रे  "
.
"हा , बोल ग ! "
" बरं ऐक ऊद्या काही काम आहे का ..?"
" नाही "
" काँलेज ..?"
" मी टप्पा मारेन,
लेक्चर पण खास नाही काही
कधी भेटायचे ते बोल "
" ३.३० ला ये क्लासवर "
" एमsss"
" जमतय का  ..?"
" हो जमेल  "
" चल गुड नाईट ,  ऊद्या ये "
" हो बाय "
.
चला ऊद्या भेटणार, खुप दिवसांनी भेटतोय, पहीले पैसे अरेंज करायला पाहीजे,  मग कपडे, पँट,शुज.
.
२ वाजले बेडवरून ईकडून तिकडे फोन हातात घेऊन या आशेने तिने परत काही मेसेज टाकलेलाय का ..
.
काहीच नाही
.
३ वाजले परत फोन चेक
.
बेल लावली परत झोपण्याचा प्रयत्न
.
*कधी कधी ठरवून झोपता येत नाही अन कधी कधी ठरवून जागता ही येत नाही *
.
©   चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता


sanku

  • Guest
Re: डायरीतून .. (५)
« Reply #1 on: September 28, 2015, 12:05:07 AM »
  खुप emotional

sanku

  • Guest
Re: डायरीतून .. (५)
« Reply #2 on: September 28, 2015, 12:05:43 AM »
so  emotional