*****विचित्र स्वागत*****
१)भारतीय लोक दोन्ही हात जोडतात.
२)अरब लोक गालाला गाल लावतात.
३)आफ्रिकन लोक कमर वाकवतात.
४)एस्किमो लोक एकमेकांचे केस ओढतात.
५)रशियन लोक उजवा हात वर करतात.
६)कान्गोमधील लोक एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतात.
७)रेड इंडियन लोक डोक्यावरील पिसाची अदलाबदल करतात.
८)फिलीपाइन्समधील लोक डोक्य्वर दोन्ही हात उलटे ठेवतात.
९)मलायातील लोक वानराप्रमाणे उड्या मारतात
व उड्या मारता मारता आरोळी ठोकतात.