Author Topic: 31 dec 2014  (Read 795 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
31 dec 2014
« on: December 31, 2014, 11:49:20 PM »
३१ dec २०१४
             
       कालचा संपूर्ण दिवस त्याचीच आठवण येत होती. डोळ्यातले पाण्याचे थेंब गालावरून घसरून हातावर सांडत होते . उगाचच अस कोण रडत का ? whats app  वर ग्रुप chat चे msg नुसतेच बघत होती. mobile बाजूला ठेऊन डोळे बंद केले आणि झोपून गेली. एखादी गोष्ट इतकी मनाला का लागते ? ३० dec अगदीच वाईट दिवस होता अस म्हणायला हरकत नाही.…………….  अस काही घडत असताना एकदम छानशी गोष्ट घडली तर कस वाटेल ?  छान वेगेरे काहीच घडणार नाही हे माहित होत.  :D :D

      आज दिवसभर घरी राहून खूप कंटाळा आला अस म्हणून मी TV लावला. ४-५ channels change करून पुन्हा TV बंद केला. घडाळ्यात ७:२० झाले होते. सुट्टीमध्ये रणजीत देसाई यांच श्रीमान योगी वाचण्यात वेळ जात होता, म्हणून ते वाचायला घेणार तेवढ्यात माझा MOBILE वाजला. त्याने या २ वर्षात एकदाही CALL नव्हता केला. Mr invisible calling …………… त्याच नाव अस काहीस save केल होत. मी थोडा वेळ तशीच राहून पुन्हा चेक केल… तो त्याचाच call होता. आजच्या दिवशी त्याचा call येइल याची जराही कल्पना नव्हती. वर्षाच्या शेवटचा दिवस इतका awesome जाईल वाटल नव्हत.  call var  खूप सारया नाही पण छोट्या छोट्या गोष्टी त्या ५-१० मिनिटात बोललो. उद्या तो मला भेटणार …………. २०१५ ची सुरुवात आपल्या प्रीयजनांसोबत व्हावी अस आपल्या सगळ्यांनाच वाटत…  :)

पुन्हा पुन्हा तीच वाट
तीच लाट जणू ,
अंगावरून सरसावते
ती नाजूक पाहट

अंधारलेल्या वाटेवर
तुझी हरवलेली साथ
बंद डोळ्यानेही आठवेल
त्या समुद्राचा काठ ………… 
« Last Edit: December 31, 2014, 11:54:05 PM by swara »

Marathi Kavita : मराठी कविता

31 dec 2014
« on: December 31, 2014, 11:49:20 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: 31 dec 2014
« Reply #1 on: January 20, 2015, 02:28:27 AM »
सुरेख...........
.
.
.
पुन्हा आपली नव्याने ओळख,
आपण नव्याने भेटल्यावर....
अन जुन्या आठवणी पुसुन गेल्या,
ओल्या पापण्या मिटल्यावर....
.
.
.

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: 31 dec 2014
« Reply #2 on: January 21, 2015, 11:13:54 PM »
vijay sir tumch likhaan apratim aahe  :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: 31 dec 2014
« Reply #3 on: January 22, 2015, 10:07:48 AM »
धन्यवाद स्वरा...


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):