"सुप्रभात सुविचार"
सुविचार क्रमांक-501
--------------------
मित्र/मैत्रिणींनो,
"सुप्रभात सुविचार" या विशेष मथळया-अंतर्गत आज वाचूया एक नवीन सुविचार-
प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो. प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आजकाल वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्यायचा जणू ट्रेंडच झालाय. सर्वजण सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात त्यात ही जर या शुभेच्छा मराठीतून मिळाल्या तर त्याचं महत्व जरा जास्तच असतं. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना.
==================
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..
--सुप्रभात
==================
--सचिन वर्दे
-----------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-लाईफ हॅकर मराठी.कॉम)
------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.02.2023-बुधवार.
=========================================