Author Topic: जात..  (Read 1302 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
जात..
« on: December 14, 2012, 12:23:21 AM »
अरे हि जात काय आहे.. आईशप्पथ.. डोकं फुटायची वेळ आली आता
आईची आन कुणा पोरीमागं चुकूनही लागू नये
काम सर्वस्व मानावं .. लई उशिरा कळतंय राव पण घ्या आता चालवून
पोरं बापडी लई सरळ चालणारी असतात.. आवडलं तिथं जाणारी आणि नाही तिथं थुकूनही न विचारणारी.. सरळसोट मार्गाची
पोरी..!! पोरी तश्या नसतात.. आयला.. काहीही घेणं देणं नसल.. तरीही त्याचा वेळ घालवणार.. स्वत:चा घालवणार.. आणि मागे असलेल्या पोरांची यादी वाढवणार..
फुकाची यादी.. [शिव्या!!]
पोरांनो, अनुभवाचे बोल आहेत रे.. आणि तुम्हीही स्वतःचे टोले स्वतः खाल्ल्याशिवाय ऐकणारे नाहीत.. घ्या मग खाऊन.. पण लगेच सावरा रे.. नंतर हा लेख वाचायला विसरू नका..

- रोहित
« Last Edit: December 14, 2012, 12:23:55 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता