Author Topic: मराठी मुली..  (Read 5778 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
मराठी मुली..
« on: March 21, 2013, 11:55:03 PM »
Content deleted
« Last Edit: April 07, 2015, 12:48:44 AM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मराठी मुली..
« Reply #1 on: March 22, 2013, 11:45:21 AM »
सगळ्याच मुली काही अश्या नसतात रोहित... काही मुली अपवाद आहेत ....... तुला वाईट अनुभव आला तर तू सगळ्याच मराठी मुलींना दोष देवू शकत नाही...

"काय झेंडे लावलेत ह्या मराठी पोरींनी कि त्या सिंधी, गुजराती आणि मारवाडी पोरींपेक्षा सरस आहेत? अजिबातच नाही..! "

आम्ही बोलत नाही कि आम्ही ह्या मुलींपेक्षा सरस आहोत... सो इथे त्या मुलींसोबत आमचं comparision चा प्रश्नच येत नाही...

"मराठी पोरींमधल्या married मुली सोडल्या तर त्यातल्या त्यात बऱ्या दिसणाऱ्या मराठी मुलींचं record तपासून पहायचं
एक तर पोरगी हवेतच असते काम ना धाम आणि वरून तुम्हाला तिची कमीत कमी ४ लफडी आढळून येतील!
आणि असंही नाही कि नेहमीचाच तो फक्त एक.. ऑफिस मध्ये पण एक, कोण्या क्लास मध्ये पण एक.
आणि एकच असं काही नाही, आलाच चान्स तर एकाच ठिकाणी दोन-दोन तीन-तीन लफडी..! बिनधास्त!
आपल्या इमेजचा काय बोऱ्या वाजतोय.. आपण ह्या नगरीत किती चुकीचं गाजतोय.. काहीही नाही.. खुशाल!
आणि एवढं होऊनही काडीचाही एकनिष्ठपणा नाही."

तू वर वर्णन  केलेल्या मुलींच्या प्रेमात पडतातच का मग तुम्ही मुलं? एक तर तुम्ही मुर्ख आहात किंवा त्या मुलीसारखाच तुम्हांला हि फक्त टाईमपास करायचा असतो? फक्त सुंदर चेहरा बघण्यापेक्षा मन बघून प्रेमात पडा ना ........ चूक तुम्ही करता आणि वर सरसकट सगळ्या मराठी मुलींना दोष देता........


जर समोर उभा राहिलेल्या मराठी मुलानं आयुष्यात करियर घडवताना फक्त काम आणि कामच केलं असेल आणि ह्या आशेवर उभा राहिलेला असेल कि समोर उभी राहिलेली मराठी मुलगी त्याच्यासारखीच पवित्र अन एकनिष्ठ राहिलेली असेल.. काय चूक झाली त्या पोराची मराठी समाजात जन्माला येउन?
 
हा हा हा फक्त मराठी मुलंच नाकासमोर सरळ चालणारी असतात का? एखाद्या मुलीचे मन आणि स्वभाव बघून प्रेमात पडलास तर अशी मुलगी नक्कीच मिळेल...
« Last Edit: March 22, 2013, 11:46:09 AM by santoshi.world »

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Re: मराठी मुली..
« Reply #2 on: March 23, 2013, 12:49:27 PM »
tumhala nahi mahit admin baieee.. marathi pora kiti dhastavleli ahet hya gostimule.. lagna karaycha mhanje angawar kata yeto amchya.. ajubajuchi ek porgi ashi disat nahi jicha lafda nahi.. ek!! amchyatla ekach jan asto jo 4 firawat asto ani amha poranchya lagnachya veli hyatlich ek samor ubhi aste..! marathi pori delhi chya porinna mage takayla kami nahit i swear.. yeil.. tohi diwas yeil

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: मराठी मुली..
« Reply #3 on: March 24, 2013, 03:55:13 PM »
हा हे मी मानते कि काही मुली खूपच चालू असतात, पण चांगल्या पण मुली आहेत, तशी नजर ठेवा, आणि प्रेमात पडताना विचारपूर्वक विचार पण करा. आणि अशी परिस्थिती असती तर प्रेम विवाह झालेच नसते

rdg

 • Guest
Re: मराठी मुली..
« Reply #4 on: April 10, 2013, 05:50:43 PM »
are rohit ghari bahin aahe na vichar kar jara lihinyachya aadhi

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: मराठी मुली..
« Reply #5 on: April 11, 2013, 02:55:39 PM »
तू जे लिहील आहेत, ते लिहिताना दहा वेळा विचार करायला हवा होतास. उगाचच कोणालाही शिव्या घालू नयेत.
आणि मुल किती चांगली असतात ते आजकाल पेपरातूनही छापून येतंय....त्यामुळे मुलींना दोष नको देऊस...कळल का?
आणि उठसुठ कोणाच्याही प्रेमात पडण हि तुझी चूक नाही का?
दुसऱ्यांच पावित्र्य सोड रे....स्वतःच जप जरा.

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मराठी मुली..
« Reply #6 on: April 15, 2013, 10:18:14 AM »
mitra kahi vidhane chukichi ahet mulinbadal...... pan ashay lakshat ghetla asta mulini thoda swatantryala  ala ghalayla hava...
kalasobat chalane chukiche nahi pan kalapuhe nighu pahane chukiche ahe...khaas tar marathi mulini he samjun gheta pahije...
ani mitra lekhak... lihinyache swatantrya asla mhanun koanchi mane dukhavtil asa kahi lihu naye....
« Last Edit: April 15, 2013, 10:23:08 AM by rudra »

Rupali kale

 • Guest
Re: मराठी मुली..
« Reply #7 on: April 16, 2013, 08:06:31 PM »
Tu gujrati,marwadi muli changlya ani marathi muli wait as mhanto mag tu maharashtrat janm kashala ghetla re??

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: मराठी मुली..
« Reply #8 on: April 17, 2013, 10:11:18 AM »
ani rohit mitra konti mulgi kashi ahe te ticha jaativar avalambun nasta..
tula parkhaychach aslel tar mulich man parakh...
swthalach tu ha prashna vichr mitra..... 
« Last Edit: April 17, 2013, 10:13:30 AM by rudra »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मराठी मुली..
« Reply #9 on: April 17, 2013, 01:45:50 PM »
प्रिय रोहित! :) :) :)
मला वाटतं तुला अस्सल मराठी मुलगी कदाचित भेटली नसेल!
मी खास तुझ्यासाठी म्हणून एका मराठी मुलीचे वर्णन खालील कवितेत केले आहे!
बघ तूला अशी एखादी मुलगी भेटते का????????? :) :) :)


मराठमोळी तू!

मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!
श्रुंगार तुझा साधाच गं!

गळ्यात शोभती  एकदाणी,
अन पायांत वाजती पैंजण,
जणू छेडती धुंद मधुर सूर गं!
भरजरीचा हिरवा शालू,
अन डोळें मिटून लाजणं,
गालांवर हंसू गोड गं!
कपाळी शोभती लाल कुंकू,
सौभाग्याचं जणू मुकुट गं!
नाकामध्ये
नथ मोत्यांची,
शोभते जशी तू,
चंद्राची गं चांदणी!
काळ्याभोर केसांमध्ये
गुंफती गजरा मोगऱ्याचा,
दरवळीत गंध,
मराठमोळ्या गं मातीचा!
भाव भोळे चेहऱ्यावरती,
अन प्रीत तुझी,
अमृतापरी गोड गं!
मन तुझे,
फुलांपरी कोमल गं!
आभाळागत माया तुझी,
जशी भर उन्हांत,
सावलीचा अंश गं!

मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!
श्रुंगार तुझा साधाच गं!

मिलिंद कुंभारे
« Last Edit: April 18, 2013, 09:17:56 AM by मिलिंद कुंभारे »