Author Topic: छत्रपती शाहूजी महाराज पहिले यांच्या बद्दल कथा, कादंबर्या एवढ्या शांत का?  (Read 1082 times)

Offline Nitin Raje

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मित्रानो,
कित्येक वर्ष मी इतिहास वाचतोय पण मनात एकच प्रश्न गरड घालतो. आपण सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजान बद्दल वाचले, पाहिले, ऐकले त्यांनी केलेल्या कार्याला तोडच नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराजान बद्दलही वाचले, पाहिले, ऐकले. पण छत्रपती शाहूजी महाराज पहिले यांच्या बद्दल कथा, कादंबर्या एवढ्या शांत का? हे कोड काही उलघडत नाही. कृपया आपणस शाहूजी महाराजान वर लिहिलेले साहित्य याची माहिती असल्यास त्याचे नाव सांगावे.

Marathi Kavita : मराठी कविता


Datta Yadav

  • Guest
When Sambhaji Maharaj was cought and kept in prission , same time his son Shiva ji and ( 2 nd ) his mother was also kept in prission . Later Shiva ji 2 nd was named as Shahu by Badashah and he was about 15 yrs with Badashah . You will read all information in the Nath Madhav 's book " SWARAJYA CHI DU PHALI"