Author Topic: एका मित्राची प्रेम कहाणी.............  (Read 1955 times)

Offline Rahul dhakne

  • Newbie
  • *
  • Posts: 9
एका मित्राची प्रेम कहाणी.............
.
.
.

तसा तो मज जवळचा मित्र, सुख दुख मज सोबत नेहेमी शेअर करायचा
तर त्याचा प्रेम काहांची सुरवात अशी झाली....
तो नेहमी मला भेटण्या साठी घरी यायचा आणि ती आमचा गल्ली  मध्ये
रहायची, काय ठाऊक पण त्या दोघांनी एकमेकान  मध्ये काय बघितले.
असो कदाचीत यालाच प्रेम म्हणत असावा तर मग अशी त्यची स्टोरी सुरु जाली आणि मग काय रोज भेटन,बोलन, तासन तास फोने  असा त्याचं  दिवस क्रम एक दोन वर्षा पर्यंत हेच चालल  आणि मग एक दिवस स्टोरी मध्ये टीविस्त म्हणजे तिचा भावाला हे सर्व कळले मग काय सूर झाली न तयारी.....
भडनाची नाही तिचा लग्नाची .....काही दिवसातच तिचे लग्न झाल आणी त्या दिवशी म्हनजे तिचा लग्नाचा दिवशी तो जमा दारू पिला आणि मनाला बस या नंतर मला तिला विसार्याच आहे.
खर तर त्या दिवशी मला का ठाऊक पण अस का वाटत होत कि तो जो बोलतोय ते वरचा वर बोलतोय मनापासून नाही .... मी त्याला घरी सोडले नाही मी मज घरी आलो ...
.
.

दोन हापत्या झाले त्याचा फोने नाही कॅल नाही . आणि मी ठरवलं कि त्याला बेटायचं आणि त्यच दिवशी तो धावत पळत मज घरी आला मनी मला महणाल कि चल आवर लवकर आपल्याला बाहेर जायाच आहे आणि मी ही त्याला काहीही न विचारता त्याचा सोबत निघालो ... बाहेर आल्यावर त्याला विचारलं  तर तो मनाला कि रात्री तिचा कॅल आला होता तिने मला भेटायला बोलवले आहे.  त्यचा चेहर्या वरचा अनाद भागण्या  सारखा  होती त्या दिवशी आम्ही दोघे तिला भेटायला गेलो.
आणि दिवस बर तिची वाट पाहत बसलो  पण ती काही आली नाही ... सकाळी नऊ वाजे पासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याचा तोडातुन फक्त एकच शब्द येत होता ती आता येईल आता येईल पण नाही आली ती.त्याचे  दुख मला पाह्वाय्स जात नवते शेवटी आम्ही तेतून निघून आलो....
काही वर्षात तो तिला विसरलं कारण तिचा कॅल नाही कि बेटन नाही.... आणि अशाच   विसरण्याचा  चा परीस्तीत तिचा पुन्हा कॅल आला आणि ती त्या दिवशी त्यचा सोबत दीड तास बोलत होती.
दुसऱ्या दिवशी  त्याच नंबर वरून पुन्हा कॅल आला पण तिचा जागी तिचा नवरा बोलू लागला तो दिवस त्यचा प्रेमाचा शेवटचा दिवस कारण त्या दिवसापसुन तिचे काहीही बोलन झाल नाही .....
पण आज हि मला का अस वाटत कि ये प्रेम अजून संपेल नाही कुठे तरी तिच्या मानत आहे. आणि तीचा मनात याचा मानत कुठे तरी याचा बदल जागा असेल .....
खरच प्रेम असच असत का ........?
                                                                                                                                                                                                            (राहुल ढाकणे)