Author Topic: मी केलेल्या ख-या प्रेमाची तीने कदरचं केली नाही.....  (Read 1551 times)

हि माझी खरी प्रेमकथा आहे,
जर कुणावर खर प्रेम खेळ असेल तर नक्कीच वाचा.....

आमच्या ब्रेकअपच्या १० महीन्या नंतर
मी तीला Birthday Wish
करण्यासाठी Call केला.....

ती ; Hello.....
मी ; Happy Birthday Shon@
ती ; Thanx,
पण तू कोण ???
मी ; काय गं एवढ्या लवकर विसरलीस
का मला,
ओळखलं नाहीस का ???
ती ; अरे अरपन,
हा तुझा नविन नंबर आहे का ???
मी ; ये बावळट मी बोलतोय.....
ती - सुरेश तु,
तु नंबर Chenge केला का,
कसा आहेस ???
मी ; तुला काय फरक पडतो,
मी कसा का असू दे ना.....
ती ; तसं नाही रे,
मला तुझी खुप आठवण येते रे.....
मी ; हो माहीत आहे,
किती आठवण येते तुला माझी
म्हणुनचं १० महीन्यात एक पण Call
नाही केलास तू.....
ती ; तसं काही नाही रे,
पण शेवटी तू मलाचं
दोशी ठरवलसं ???
मी ; हो मग,
माझी चूक नसताना खोटे आरोप केलेस,
ईतर मुलांना प्रेमात फसवलसं तू,
मग दोश तूझा नाही तर माझा आहे
का ???
ती ; हा आता तू असेचं बोलणार,
बरं जाऊ दे स्वप्नीलला भेटलास का तू
आणि विलास कसा आहे ???
मी ; विलास ने आत्महत्या केली,
एका मुलीने धोका दिल्यामूळे,
काय करणार ख-या प्रेमाची किँमत
मुलीँना कळतचं नाही ना,
त्यांना टाईमपास करणारे मुले आवडतात.....
ती ; हो का,
अरे वा मग तू अजून कसा काय जिवंत
आहेस ???

मी क्षणभर मुक झालो
आणि स्वतःलाचं विचारु लागलो.....

काय रे सुरेश ?????
हेचं का तूझे तिच्यावर केलेले खरे प्रेम,
एवढे तिच्यावर जिवापाड करुनही,
शेवटी ती तू मरण्याची वाट पाहतेय.....

नंतर मी थोडा सावरलो आणि फोन
ठेवण्या अगोदर फक्त एवढचं बोललो,

शोना तू माझं प्रेम जरी मान्य केलं नाही,
तरी मी तुझ्यासाठी मी जीव देणार नाही,
कारण,
तूला खोटे प्रेम करायला दुसरा मुलगा जरुर मिळेल,
पण माझ्या आई-बाबांना पुन्हा मी मिळणार नाही.....

एवढे बोलून आसंवे पुसत मी फोन ठेवून दिला..... :'( :'( :'(

तात्पर्य - मी केलेल्या ख-या प्रेमाची तीने कदरचं केली नाही.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):