Author Topic: एक खरी प्रेमकथा.....  (Read 1677 times)

एक खरी प्रेमकथा.....
« on: August 13, 2013, 01:34:49 PM »
एक खरी प्रेमकथा.....

मुलगा : I Love You,
पहील्या नजरेतच मी तुझ्या प्रेमात पडलो...
तु ही माझ्यावर प्रेम करशील का ???

मुलगी : Hmmm,
मी तुला एक प्रश्न विचारते,
जर तु जिँकलास,
तर मी तुला होकारर्थी उत्तर देईल.....

मुलगा हसत हसत,
आणि निवांतपणे तेथून जाऊ लागतो.....

मुलगी : काय झालं ?
माझं उत्तर नकोय का तुला ???

मुलगा : (पाठीमागे वळून शांतपणे बोलतो)
मला तुझं प्रेम हवयं,
शर्यतीत जिँकलेलं बक्षिश नाही...!! :'( :'( :'(

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता