Author Topic: फेसबुक वरील एक खरी प्रेमकथा.....  (Read 1421 times)

फेसबुक वरील एक खरी प्रेमकथा.....

ती ;- Hi Pillu.....
मी ;- Hi Shon@.....
ती ;- कसा आहेस रे जानू ???
मी ;- मी ठिकचं आहे गं जान,
तू कशी आहेस गं Shon@ ???
ती ;- तू ठिक आहेस ना जानू,
मग मला अजून काय हवयं.....
मी ;- Ok अजून काय म्हणतेस गं Shon@.....
ती ;- i love u Pillu.....
.
.
.
.
मी ;- Hmmm,
असे किती गं प्रेम करतेस माझ्यावर,
माझा किती गं हक्क आहे तुझ्यावर,
माझी आठवण
येता तुझा ताबा असतो का मनावर,
असा किती गं जिव लावतेस माझ्यावर ???
.
.
ती ;- मी फक्त तुझीचं आहे,
फक्त आणि फक्त तुझाचं हक्क आहे माझ्यावर,
तू काहीपण केलं माझं तरी,
मला त्याची पर्वा नाही, कारण
माझा खूप जिव जडला आहे रे तुझ्यावर.....
.
.
मी ;- Hmmm,
माझा तुझ्यावर किती हक्क आहे,
हे कळेलचं तूला वेळ आल्यावर,
त्यावेळी फक्त मी तुझाचं असेल,
तेव्हा कुणाचाही हक्क नसेल माझ्यावर.....
तू माझी आहेस आणि माझीचं राहशील,
खूप जिव जडलाय गं तुझ्यावर,
सांग आणखी का आणि कसे व्यक्त करु,
किती जिवापाड प्रेम आहे माझे तुझ्यावर.....
.
.
ती ;- न सांगताचं फक्त तू,
मला बहूपाशात घेवून घट्ट पकड,
तेव्हा जिव ओवाळेल तुझ्यावर,
तुझ्या ह्रदयाची स्पंदने ऐकून
मला कळेल रे ते,
की तुझे किती प्रेम आहे माझ्यावर.....

मी ;- i love u too Shon@.....<3 <3 <3

तात्पर्य ;- आयुष्यात जिवापाड प्रेम करणारे,
खुपचं कमी मिळतात,
म्हणुन नेहमी त्यांची,
योग्य ती कदर करावी.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....