Author Topic: धन्य आजकालच्या मुली धन्य त्याचं पैशावरील प्रेम.....  (Read 1876 times)

आज माझ्या समोर घडलेला किस्सा,
धन्य आजकालच्या मुली धन्य त्याचं पैशावरील प्रेम.....

मी असाच बाहेर फिरायला निघालो,
आणि नेहमीच्या जागी येऊन थांबलो,
आणि समोर एक तरुण तरुणी येताना दिसले,
ते अगदी माझ्या जवळ आले.....

आणि त्या तरुणाला अचानक काय झालं काय माहीत,
तो त्या तरुणीला म्हणाला,
" I Love u,,,
मी तुझ्यावर खुप प्रेम करतो,
तु माझी होशील का,
मी तुझ्यासाठी हवं ते करु शकतो,
आई-वडीला देखील तुझ्यासाठी सोडू शकतो.....

तर ती तरुणी म्हणाली,
" अरे माकडा जेवढा तुझा पगार आहे,
तेवढ्यात तर फक्त माझ्या पायातील सँडल येते,
आणि तु मला I Love u बोलतोस,
तुझी लायकी तरी आहे प्रेम करायची,
आला मोठा प्रेम करतो बोलायला.....

हे ऐकून त्या तरुणाचे डोळे भरुन आले,
आणि तो त्या तरुणीला म्हणाला,
" अगं शेंबडे तु ज्या पैशाच्या जोरावर उडतेस ना,
तो पैसा माझ्या बापाच्या मँनेजरला पगार दिला जातो,
म्हणजे तुझ्या बापाला,
आणि तुझ्यासारख्या लाखो मुली माझ्या मागे फिरतात,
पण मी मात्र तुला ह्रदय देवून बसलो.....
बरं झालं तु तुझं अस्सल रुप दाखवलसं,
नाहीतर मी तुझ्यामागे वेडा झालो असतो,
तो तिला Thanx बोलला आणि निघून गेला.....

तात्पर्य - आयुष्यात कोणी कितीही शेर असु द्या,
त्याला सव्वाशेर नक्कीचं भेटतो.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....