Author Topic: काळा रंग निषिद्ध का?  (Read 1916 times)

Offline aap

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
काळा रंग निषिद्ध का?
« on: October 07, 2013, 06:37:18 PM »
काळा रंग निषिद्ध का?

अस पहा जीवन म्हणजे पाणी हे पाणी आपल्याला काळे ढगच देतात ना ? धान्य पिकवण्यासाठी जमीन कळीचअसते ना ?ते शिजवण्यासाठी लागणारे इंधन कोळसा तोही काळाच(आता ग्यास आले)दिवसानंतर रात्र येते ती हि काळीच , म्हणूनच तर आपण चंद्र चांदण्याचा शीतल प्रकाश पाहू शकतो, डांबरी रस्त्याला लागणारे डांबर ही  काळेच,शिक्षकांना शिकवण्यासाठी फळा लागतो तो हि काळाच असतो ना ?लिखाणा साठी शाई ही  काळीच लागते , दृष्ट लागू नये म्हणून तीट काळीच लावतात ना ?डोळे सुंदर व काळेभोर दिसावेत म्हणून काजळ घालतात तेही काळेच आपल्या चेहऱ्याची शोभा वाढवणारे केस ही काळेच असतात पण ते पिकल्यावरही कलप   करतो   तो हि काळाच,  पंढरपुरचा   विठ्ठल काळा सावळा आणि त्याला आवडणारा अबीर (बुक्का )तोही काळाच तब्येतीला पोषक व पचनास चंगल्या अशा मनुकाही काळ्याच,डोळ्याचे आपरेशन केल्यावर लागणारा गॉगलहि काळाच असतो ना ?टीव्ही पहातो तो स्क्रीन हि काळाच असतो ना  ?    काही लोकांची  अंधश्रद्धा असते काही ठिकाणी तो वापरत नाहीत . तर मग मंडळी काळा रंग मग तो काळा म्हणून त्याला निषिद्ध का मानायचं 
सौ अनिता फणसळकर             

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: काळा रंग निषिद्ध का?
« Reply #1 on: October 08, 2013, 02:19:16 PM »
i agree with u but everyone have diffrent perception about this ..  :)

paripriya

 • Guest
Re: काळा रंग निषिद्ध का?
« Reply #2 on: May 01, 2014, 02:29:05 PM »
khoooop sundar...maza fvrt color pan kala :)