Author Topic: मुलींनो हा लेख तुमच्यासाठी आहे.  (Read 2883 times)

Offline Pedhya

 • Newbie
 • *
 • Posts: 43
मुलींनो हा लेख तुमच्यासाठी आहे.
मुले मुलींमध्ये पहातात तरी काय? मुलाला पटवण्यासाठी फक्त दिसणं चांगलं असतं असं नाही. त्याहीपलीकडेजाऊ न काही तरीहवे. मग मुले मुलींमध्ये पहातात तरी काय? ते खाली वाचा.
व्यक्तिमत् व
ज्या मुलींना चागंली पर्सनॅलिटीअसते, त्या मुलांना नेहमीच आवडतात. लक्षात ठेवा पर्सनॅलिटी म्हणजे दिसणं नव्हे. रंगापेक्षाही त्यात स्मार्टनेस अपेक्षित आहे.
विनोदाचा 'सेन्स'
महिलांना विनोदाचा सेन्सनसतो, असं म्हणतात. कदाचितम्हणूनच पुरूष महिलांची टर उडवत असावेत. पण लक्षातठेवा, ज्या महिलांना विनोदाचा सेन्स असतो, त्या पुरूषांना आवडतात.
प्रामाणि क
मुलांना प्रामाणिक मुली आवडतात. याच्याबरोबर राहून त्याला डोळे मारणार्‍या मुली त्यांनाअजिबात आवडत नाहीत.
उगाच चिकटूपणा नको
उगाचच आपल्याला चिकटणार्‍या मुली मुलांना अजिबात आवडत नाहीत.
बुद्धिमान
बुद्धिमान मुली मुलांना नक्कीच आवडतात.
ND प्रेमळ, दयाळू आणि सौंदर्य
हे तिन्ही घटक मुलांवर नक्कीच प्रभाव पाडतात. पण सौंदर्याबरोबरच हे दोन्ही घटकहीअसावेत.
आकर्षकपणा, फिगर, गंमत्या स्वभाव
तुमच्यात आकर्षकपणा तर हवाच. तो फिगरमधूनही जाणवायला हवा. शिवाय स्वभावहसतमुख असल्यास तुम्ही नक्कीच मुलांवर प्रभाव पाडू शकतात.
सच्चेपणा
मुलांना मुलींमधला सच्चेपणा आवडतो. खोटारडेपणा करणार्‍या मुलीत्यांना अजिबात आवडत नाहीत.
सातत्य
प्रेमात सातत्य हवे. अन्यथाआज हाउद्या तो असला उच्छृंखलपणा मुलांना आवडत नाही.
नीटनेटकेपणा
आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. स्वच्छता पाळणार्‍या मुली मुलांवरनक्कीच प्रभाव टाकतात. नीटनेटकेपणा असेल तर तो प्रभावी ठरतो.


Pankaj Patil 9096140013

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
@ Sanchu prem : hi prem kavita ahe ka? .......... kuthe hi kahihi post karu nakos ......... please post in right section ........ sar sakat sagale kahi prem kavita section madhye post karatoyas .............. moving it to Marathi lekh ....

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,269
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
खर आहे, संतोषी... कोणतेही लीखाण कविता म्हणून पाठवता/प्रसिद्ध येणार याची काळजी MK admn ने जरूर घ्यावी, हि विनंती...

Offline bhavesh_13

 • Newbie
 • *
 • Posts: 2
दादा तू मुलगी नाही देव शोधतोयस, प्रेम हे pefection शी कधीच होत नाही !!