Author Topic: संकल्प पूर्ती नव वर्षाची  (Read 1302 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
संकल्प पूर्ती नव वर्षाची

सरत्या वर्षाला निरोप देऊन येणाऱ्या नवीन वर्षात सर्वचजण संकल्प करतात . पण त्यातले कितीजण ते पूर्ण करतात
फक्त वर्ष बदलते पण येणारा प्रत्येक दिवस हा नव्यानेच येत असतो . तेव्हा प्रत्येकाने दुसऱ्याला न दुखविता ,प्रलोभनाला
बळी न पडता ,भ्रष्टाचाराला आळा घालून ,सदविचार ,प्रामाणिकपणा ,सत्यनिष्ठा ठेऊन कुठलेही कार्य केले तर माणूस
जोडला जाईल घडला जाईल आणि येणारे यश हे हमखास चिरकाल टिकणारे असेल आणि नकळतच आपल्या संकल्पाची
पूर्ती होईल असे तुम्हाला नाही कां वाटत ?पहा प्रयत्न करून

समस्त कवी व वाचक मंडळीना नवीन वर्षाच्या शुभकामना .
सौ . अनिता फणसळकर