Author Topic: काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात...  (Read 2150 times)

Offline सागर अं. कदम

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Male
काही गोष्टी ज्या मुलीना हव्या असतात
पण मुली त्याविषयी कधीच
तुम्हाला बोलणार नाहीत.
१) तुम्ही तिला नकळत मिठीत
घ्याव.
२) तिच्या डोळ्यात – डोळे घालून
तिला I LOVE YOU म्हणावे.
३) “ आज तू खूपच सुंदर दिसतेस “ अस
तुम्ही तिला म्हणाव.
४) तिला वाटत
कि कधी तरी संध्याकाळी मस्त
कुठेतरी एकांतात फिरायला जावे.
५) तुम्ही दोघेही जेव्हा एकांतात असाल ,
तिला नक्की वाटेल कि याने
मला घट्ट
मिठी मारावी आणि हळूच
कपाळावर चुंबन घ्याव.
६) कोणी जर तिला चिडवत असेल
तर नेहमी तुम्ही तिची बाजू
घ्यावी.
७) तिने जर नवीन ड्रेस
घातला असेल तर
तिला नक्की वाटत
कि याने माझी तारीफ करावी.
८) तिला नेहमीच अस जाणवून देत
जाकि तुम्ही तिच्यावर
किती प्रेम करतात.
९) ती जर एकटी असेल
किव्वा घाबरत असेल
तुम्ही तिला दिलासा द्यावा.
१०) नेहमी तिला हसवाव...
नेहमी प्रेमाच्या गोष्टी कराव्या .
११)अचानक तिला गुलाबच फुल
द्याव.
१२)
तिला कल्पनाही नसतांना अचानक
तिला छोटस गिफ्ट द्याव.
१३) आणि सगळ्यात महत्वाच ...
तिला सर्वात जास्त हेच वाटत
कि याने माझ्यावर जीवापाड प्रेम
कराव आणि नाजूक परीसारख
जपाव...........

Marathi Kavita : मराठी कविता


paripriya

  • Guest
kittttiiii cute hot sagla...khoop sundar