Author Topic: .........एका हास्यामुळे..........  (Read 1723 times)

Offline pomadon

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
.........एका हास्यामुळे..........
« on: September 20, 2009, 09:00:13 PM »

..........एका हास्यामुळे.......
१) हास्य हीच अशी एक वस्तू आहे की -
           स्वतःची हानी न होता दुसर्‍याला देता येते.

२) आपणास एक पैसाही खर्च न
            करता अमूल्य गोष्टी मिळतात.

३) हास्यामुळे घरात सुख
             व समाधान नांदते.

४) हास्याला चोरीची भीती नसते.

५) नेहमी हसतमुख असणारा 
             समाजास प्रिय असतो.

६) हसतमुख गरीब कुबेर आणि हास्याच्या
             अभावाने कुबेर भिकारी आहे.

७) हास्यामुळे आपली आठवण
             दुसर्‍याला जन्मभर देते.
;D

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: .........एका हास्यामुळे..........
« Reply #1 on: February 04, 2010, 10:25:07 AM »
हास्य हीच अशी एक वस्तू आहे की -
           स्वतःची हानी न होता दुसर्‍याला देता येते.
GR8 thoughts........ :)