#####महत्त्वपूर्ण बोल#####
मनुष्य म्हणतो मी सर्वात मोठा !
परंतु नाही सर्वात मोठी तर पृथ्वी !!
कशाची पृथ्वी मोठी,
ती तर शेषनागाच्या फण्यावर उभी !!!
म्हणजे नागराज सर्वात मोठे !!!!
परंतु नाही नागराज तर
शंकरजींच्या गळ्यात पडलेले !!!!!
म्हणजे महादेव सर्वात मोठे !!!!!!
खरी गोष्ट हि कि ते तर कैलास पर्वतात उभे !!!!!!!
म्हणजेच या पृथ्वीतलावर कोणी नाही मोठे !!!!!!!!
तारतम्य जीवनाचे मीठ आहे, तर कल्पना जीवनाची साखर आहे.
पहिले टिकाऊपणा देते तर दुसरे जीवनाला मधुरता आणते.