Author Topic: तुळशीचे लग्न एक समिक्षा..  (Read 1080 times)

Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82

तुळशीचे लग्न एक समिक्षा....


विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे
तुळशीची बदनामी करणे होय.....
तुळशी (वृंदा) ही या देशातील
मुलनिवासी असूर सम्राट जालंधर
याची पत्नी होती परकीय आर्य
ब्राह्मणाना जालंधराचा पाढाव होत
नव्हता......
त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य
आडसर होती म्हणून विष्णू
नावाच्या तत्कालीन आर्य ब्राह्मणाने
वृंदेवर बलात्कार केला...... व तीचे शील
भ्रष्ट केले..... तीचा खून
केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग
पाडले..... आणी ब्राह्मनाणी त्याचे
राज्य कपटाने बळकविले.वृंदा ही जनतेत
आतिशय लेकप्रिय होती...
जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे
असामान्यसदमा पोहचला... वृंदेची आठवण
म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन
बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात
आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन
करु लागली. कालांतराने येथे
ब्राह्मणाचा संपूर्ण आम्मलनिर्माण
झाल्यावर
ब्राह्मणानी वृंदा तुळशीचा विवाह
ज्याने तिच्यावर बलात्कार
केला होतात्या विष्णू
नावाच्या ब्राह्मणाशी लावण्याचा ऊत्सव
सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड
ऊगविला मुलनिवासी बहुजनांचा आपमान
केला व आजही करत आहेत.....!
ज्या विष्णूने विवाहीत आसणार्या वृंदेवर
बलात्कार केला त्याचाच विवाह
वृंदेबरोबर लावणे
ही ब्राह्मणी विकृती आहे......
तुळशीची बदनामी करणार्या ब्रह्मविकृतीला बळी पडू
नका...... महानायीका तुळशीला बदनाम
करु नका.......!
ले - डॉ. आ. ह. साळुंखे...

« Last Edit: October 19, 2014, 02:42:12 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


savita nare

  • Guest
Re: तुळशीचे लग्न एक समिक्षा..
« Reply #1 on: February 25, 2015, 09:14:59 AM »
 lekh apratim ahe. mala hi katha purn mahit navati pan aj purna vachayala milali. mi apali khup abhari ahe.