+++++ क्षीरसागर मंथनातील चौदा रत्ने +++++
देव-दानवांनी क्षीरसागराचे मंथन करत असताना निघालेली चौदा रत्ने....
१) लक्ष्मी :- ( विष्णुपत्नी )
२) कौस्तुभ :- ( विष्णूंचे कंठभूषण )
३) पारिजातक :- ( इंद्राच्या बागेतील पुष्पवृक्ष )
४) सुरा :- ( दैत्यांचे प्रिय मादक पेय )
५) धन्वंतरी :- ( देवांचा वैद्य )
६) चंद्रमा :- ( आकाशातील चंद्र )
७) कामधेनु :- ( गाय )
८) गज (हत्ती) :- (इंद्र देवाचा ऐरावत )
९) रंभा :- (स्वर्गातील एक अप्सरा )
१०) अश्व :- ( सूर्याचा सप्तमुखी घोडा )
११) गरळ :- ( महादेवाने प्राशन गेलेले विष )
१२) धनुष्य :- ( विष्णूच्या हातातले )
१३) शंख :- ( विष्णूच्या हातातला )
१४) अमृत :- ( देवांचे प्रिय पेय )