Author Topic: गुलामीचे जोखड  (Read 683 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
गुलामीचे जोखड
« on: December 29, 2014, 09:13:58 PM »
1789  च्या कालखंडात
फ्रांस मधे क्रांती झाली . तेंव्हा तेथील क्रांतिकारक लोकांनी बैस्तेले च्या बुरुजात असलेल्या कारागृहाचि भिंतच तोडून टाकली आणी तेथे तीस - चाळीस वर्षा पासून डांबून ठेवलेल्या जवळपास जवळपास पाच हजार अशा जघन्य अपराध्याला मुक्त करून टाकले . पण आश्चयाची बाब अशी की , फक्त एकच रात्र उलटून गेल्या नंतर ते सर्व कैदी लगेच दुसऱ्या दिवसी पून्हा स्वतःहून त्याच कारागृहात परत आले . त्यांना विचारणा केल्यावर त्याने सांगितले की , त्यांच्या हाता पायाला , शरीराला आणी मेंदूला देखील आता कारागृहातच जगायची सवय झाली . त्या शिवाय त्यांना जगताच येऊ शकत नाही . इतकेच नव्हे तर त्यानी आपल्या तोडलेल्या बेड्या पून्हा आपल्या हात - पायावर चढवून घेतल्या . कारण त्या शिवाय त्यांना झोप येऊ शकत नव्हती .
गुलामीची सवय कशी विदारक असते , त्याचा हा नमुना

Marathi Kavita : मराठी कविता

गुलामीचे जोखड
« on: December 29, 2014, 09:13:58 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):