Author Topic: काय तर म्हणे तुम्हाला काय मिळते गडकिल्ले फिरून..?  (Read 751 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
काय तर म्हणे तुम्हाला काय मिळते गडकिल्ले फिरून..?
असा प्रश्न करणार्यानो
आम्हाला जे मिळते ते तुमच्या समजुतीच्या बाहेरचे आहे …
आम्ही गडकिल्ले फिरतो कारण आम्हाला इतिहास अनुभवया आवडतो..
आम्ही गडकिल्ले फिरतो कारण स्वराज्याची अस्सल पेरणी तिथून झाली
आम्ही गडकिल्ले फिरतो कारण आम्हाला तिथली शिवरायांच्या पायधुळीची माती कपाळी लावायची असते
आम्ही गडकिल्ले फिरतो कारण आम्हाला जपायचाय तो स्वराज्याचा इतिहासाचा महत्वाचा साक्षीदार
आम्ही गडकिल्ले फिरतो जिथून प्रकारची आम्हाला प्रेरणा मिळते
आम्ही गडकिल्ले फिरतो कारण आम्हाला श्वासाची गरज आहे …

Marathi Kavita : मराठी कविता


RAHUL SONTAKKE

  • Guest
Manse swartha poti jagatat, jagawegle wagtat , kidya,makodyala hi ragadtat tya matila ol rahili nahi