एकुण नक्षत्र २७ आहेत पण ऊत्तराषाढा नक्षत्राचा काही भाग
व श्रवण नक्षत्राचा काही भाग मिळुन‘अभिजित’ हे २८ वे नक्षत्र मानले जाते.
क्र. नक्षत्र नक्षत्राधिपती
१) अश्विनी केतू
२) भरणी शुक्र
३) कृतिका रवि
४) रोहिणी चंद्र
५) मृग मंगळ
६) आर्द्रा राहू
७) पुनर्वसू गुरु
८) पुष्य शनि
९) आश्लेषा बुध
१०) मघा केतू
११) पुर्वा(पुर्वा फ़ाल्गुनी) शुक्र
१२) उत्तरा(उत्तरा फ़ाल्गुनी) रवि
१३) हस्त चंद्र
१४) चित्रा मंगळ
१५) स्वाती राहू
१६) विशाखा गुरु
१७) अनुराधा शनि
१८) जेष्ठा बुध
१९) मूळ केतू
२०) पूर्वाषाढा शुक्र
२१) उत्तराषाढा रवि
२२) श्रवण चंद्र
२३) धनिष्ठा मंगळ
२४) शततारका राहू
२५) पूर्वा भाद्रपदा गुरु
२६) उत्तरा भाद्रपदा शनि
२७) रेवती बुध