Author Topic: तु...  (Read 905 times)

Offline kuldeep ugale

  • Newbie
  • *
  • Posts: 2
तु...
« on: September 19, 2015, 11:07:35 PM »
तु  म्हणजे.... स्वत:च्याच विश्वात रमणिय एक फुलपाखरू...
तु म्हणजे....निरागस हास्य आणि प्रेमळ मन...
त् म्हणजे.... सौंदर्याचा एक अप्रतिम नजराणा...

तु म्हणजे...एक अतुट मैत्री आणि..मित्रांवर जिवापाड प्रेम करणारी तु....
तु म्हणजे...एक स्वत:शीच गुंफलेला रेशमी नाजुक धागा...
आणि तु म्हणजे...माझ्या भावनाशुण्य मनातील प्रेमाणे भरलेली जागा...  :)

©कुलदीप

« Last Edit: September 19, 2015, 11:13:32 PM by kuldeep ugale »

Marathi Kavita : मराठी कविता