माझ्यासारखी माणस पायलीला पन्नास मिळतात, हो......खरंच!
म्हणजे ढग कसे पाऊस देतात........फुकट
सूर्य जसा प्रकाश देतो...................फुकट
आपण ज्या हवेत श्वास घेतो ती सुद्धा मिळतेचना.........फुकट
तसंच माझ्या असण्याची काहीच किंमत नाही.
पण जर मी नसलो तर......?
किंमत मोजावी लागेल माझ्या नसण्याची.