Author Topic: १७-मे–दिनविशेष  (Read 46 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 3,963
१७-मे–दिनविशेष
« on: May 17, 2022, 12:48:11 AM »
मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१७.०५.२०२२-मंगळवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"


                                       "१७-मे–दिनविशेष"
                                      ------------------


अ) १७ मे रोजी झालेल्या घटना.
   -------------------------

१७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली

१८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

१९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.

१९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

२००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.

=========================================

ब) १७ मे रोजी झालेले जन्म.
  -----------------------

१७४९: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८२३)

१८६५: मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)

१८६८: डॉज मोटर कंपनी चे संस्थापक होरॅस डॉज यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

१९३४: ऍपल इन्क कंपनी चे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म.

१९४५: लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म.

१९५१: गझल गायक पंकज उदास यांचा जन्म.

१९६६: सद्दाम हुसेन यांचा मुलगा कुसय हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै २००३)

१९७९: अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा जन्म.

=========================================

क) १७ मे रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------

१८८६: डीयेर एंड कंपनीची स्थापक जॉन डीयेर यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)

१९७२: शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन.

१९९६: कसोटी क्रिकेटपटू रुसी शेरियर मोदी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

२०१२: अमेरिकन गायिका डोना समर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

२०१४: द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स चे स्थापक सी. पी. कृष्णन नायर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.05.2022-मंगळवार.

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक पाच किती ? (answer in English number):