क्रमशच्या पुड्ची
हि कथा नाहि कोणाच्यातरी जिवनात घडलेला खरा प्रसग आहे.हे मि तुम्हाला सागितले आहे तर मला हवे आहेत ते तुमचे अभिप्राय कि त्यानी काय करावे,बोलावे कि नाही,भेटावे की नाही.
असेच दिवस जात होते,एके दिवशी अचानक तिचा फोन वाजला आणि पाह्ते तर त्याचा फोन काय करावे याचा विचार न करता तिने फोन उचलला आणि त्याचा आवाज ऎकुन तिचा जीव कासावीस झाला पण ति काहीच करु शकत नव्हती,तिला त्याच्याशी फोनवर बोलताना रडु कोसळ्त होते,पण ति स्वह्ताला सावरत होती.तो तिची माफी मागत होता पण खुप उशीर झाला होता.
त्याच्या लग्नाने जि घर जोडली जाणार होती ति आता खुप दुरावली होति एकमेकाना,ति कालानतराने तो व्यवसाय तिने बद केला,आणि तिने जाब कारायला सुरुवात केली,पण ति आणि तो बोलत होते.मनातली दु:ख एकमेकाना वाटुन घेत होते.कारण त्याना सवय झाली होती एकमेकाची,१ वर्षाने ठरले आणि त्यानी ठरवल कि आता भेटायचे नाही,तिचे लग्न झाले ति आनदी होति कि तिला त्याच्यापेक्षा चागला नवरा मिळाला,पण तो का नाही हि गोश्त तिला कासाविस करुन सोडत होति.आणि त्या दोघाचे प्रेम कमी होत नव्हत,
त्या दोघाना माहिती आहे कि ते आज जे बोलतात,भेटतात हे या जगाला मान्य नाही या जगात त्याच्याया नात्याला खुप वेगळी नाव आहेत पण त्याना माहिती आहे कि ते एकमेकाशी बोलल्याशिवाय नाही राहु शकत,त्याच नात हे खुप त्याचे नात हे खुप विश्वास आहे,
पण या जगाला ते मान्य नाही,एकीकडे दुसर्यासाठ वेगले आहेत,पण त्यानाच माहीती एकमेकासाथि त्यानी किती रात्र जागुन काड्ले आहेत ते......... varsha.