Author Topic: सावली  (Read 2097 times)

Offline justsahil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
 • Gender: Male
सावली
« on: September 07, 2010, 12:45:26 AM »
सावली 

माझं कोणीच नव्हतं या जगात...
मात्र होता एकच विश्वास, तेवढी सावली तरी माझी आहे.
सर्व काही तीच आहे, कारण पावलोपावली तीच माझी आहे
ऊन, वारा, पाउस असो, सदानकदा ती माझ्या बरोबर आहे.
माझ्या अंतवेळी देखील ती माझ्याबरोबरच येईल.

माझा विश्वास होता कि ती प्रकाशात माझ्याबरोबर राहते.
कदचीत अंधाराला ती घाबरत असावी म्हणून दूर जाते.
सहजच म्हटलं तिला "कि तू मला सोडून जाऊ नकोस".

काय उत्तर द्यावं तिने..............

वेड्या भलत्या भ्रमात राहू नकोस.
प्रकाश माझा आहे, आणि त्यासाठी तू मला हवा आहेस....
कारण प्रकाश आणि माझ्या मिलानातील तूच एक दुवा आहेस....

उत्तर तिचं ऐकून वाचा माझी गप्प झाली.
हृदयातील मित्वाची  स्पंदन हळूहळू ठप्प झाली.

जे माझं वाटत होतं, ते पण आता शून्य झालंय....
मी देखील माझं नाही हे पण मी मान्य केलंय.......


Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline prashant14564

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: सावली
« Reply #1 on: September 07, 2010, 07:26:43 AM »
veryyyyyy nice....

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: सावली
« Reply #2 on: September 07, 2010, 01:54:34 PM »
hmmmmmmmmmm
nice

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: सावली
« Reply #3 on: September 07, 2010, 11:39:40 PM »
good one ............. mast vatali .............. but its not article its peom ......... :)

Offline ghodekarbharati

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
Re: सावली
« Reply #4 on: September 08, 2010, 02:24:49 PM »
vaa......................................! khupach chan.

Offline yashwant

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: सावली
« Reply #5 on: September 08, 2010, 05:35:39 PM »
KHUP KHUP CHAN AHE

Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
Re: सावली
« Reply #6 on: March 25, 2011, 09:36:52 PM »
अप्रतीम

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: सावली
« Reply #7 on: April 03, 2012, 04:57:55 PM »
Wow.........Apratim....... :)

Offline Akky

 • Newbie
 • *
 • Posts: 14
Re: सावली
« Reply #8 on: April 04, 2012, 11:22:16 PM »
tOuchinn...