Kharach khup zhaan Aahe he "प्रेमाच्या बाबतीत मुलीसाठी पहिलीच संधी शेवटची असते...............मुलीसाठी तसं नसतं तिच्यासाठी प्रेम धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं तिला ते एकदा कोणावर केलं की मग परत दुसर्या कोणावर जीव लावायला परत नाही घेता येत. तिचं ह्रदय एकदा तिच्यापासून गेलं की मग गेलंच.............."