Author Topic: वाटते.....  (Read 1420 times)

Offline Lucky Sir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
वाटते.....
« on: January 18, 2011, 11:15:47 PM »
वाटते आपण दोघे समुद्र किनारी हातात हात घालून फिरत असावे आणि समोर शिंपल्याचा ढीग असावा
शिम्प्लेच शिंपले लहान मोठे गुळगुळीत रखरखीत वेग वेगळ्या आकाराचे रंगाचे
आपण वेड्यासारखे त्या ढिगार्यात खेळत राहवे...
खेळता खेळता एक शिंपला आवडावा...
उचलून तळ हातावर अलगद ठेवावं....
उघडून  बघावा...
आणि काय आश्चर्य.......
त्यात..... त्यात एक मोती सापडावा..
अगदी तुझ्याचसारखा...........


frm fwd SMS
« Last Edit: January 18, 2011, 11:16:34 PM by Lucky Sir »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: वाटते.....
« Reply #1 on: January 19, 2011, 11:16:53 AM »
good one .... i like it very much :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: वाटते.....
« Reply #2 on: January 19, 2011, 11:28:01 AM »
apratim............. 8)
pan aata plastic che moti sapatat....... :-\