Author Topic: मराठीतून बोललात तर काही कमी होईल का????  (Read 2136 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
ही कल्पना खरच चांगली आहे पण जर अमलात आणली तर .........
मे आय स्पिक तू‌ 'समेश बारटक', आय ऍम कॉलिंग ऑन बिहाल्फ ऑफ HSBC …?"
  सकाळी सकाळी  फोन आला आणि फडाफड इंग्रजी झाडलं गेलं. 


  "येस, थिस इज सोमेश स्पिकिंग", मी उत्तरलो.
  "वुई हॅव .. ", मी सोमेशच बोलतोय हे समजल्यावर समोरच्या व्यक्तीने पुढिल माहिती सांगायला सुरूवात केली, त्याला तिथेच थांबवून एकविनंती केली‌ :
  "तुम्ही कृपया मराठीत बोलाल का ? कॅन यू‌ प्लिज स्पिक इन मराठी ?",
   

"नो सर आय कॅन नोट ..", तिकडून उत्तर.
  "सॉरी सर, आय ऍम नॉट इन्टरेस्टेड इन इट इफ यू आर नॉट ऑफरिंग इन मराठी !"  , मी.
  .. खट्क् .. मी फोन ठेवला. 


   गेल्या महिनाभरात आज झालेला हा तिसरा प्रसंग. बॅन्केकडून सेवा विकण्याविषयी फोन आला की‌ त्यांना 'मराठीत सांगा, नाहितर जमणारनाही.' हा हेका मी‌ धरला आहे, एकदा एकाने मराठीत सगळ सांगितलं. :)
  लिहिण्याच कारण :‌ 

यात आपलं काहिच नुकसान नाही, झाला तर फायदाच, मराठीत सांगा हा हेका धरला तरच मराठी भाषेत व्यावसायिकसंवाद उपल्ब्ध होईल, टेलिबॅन्किंग मधे तो पर्याय येईल, मराठी नोकरया वाढतील , या शस्त्राचा वापर आपणही‌ करावा ही विनंती
 
विजेंद्र
« Last Edit: March 07, 2011, 12:39:20 PM by :) ... विजेंद्र ढगे ... :) »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline राहुल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 116
 • Gender: Male
कल्पना खरच चांगली आहे, मी आता असाच वागणार आहे.

Offline sanjiv_n007

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
Tujhi hi gandhigiri aavadli mala.

mihi aata ya pudhe asach vagen.