Author Topic: माझ्या मरणा नंतरचा अर्ज  (Read 3806 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
मी जेव्हा मरीन ना!!! तेव्हा देवाघरी एक अर्ज घेवून जाईन!! - पुढच्या   जन्मासाठी किंवा तुमच्या साठी
  १) रात्रीचे १ तास = १२० मिनटे हवीत (कारण=रात्री डोळ्यात झोप आली असते आणि   SMS  type  करायला फार वेळ लागतो..)
  २) जी मुले प्रेमात पडली नाहीत त्याचे ID  CARD  हवे (कारण= ते कार्ड   दाखवून मुले पेट्रोल वर ५०% सूट मिळवतील - बिचाऱ्याचा काही तरी फायदा होईल -   फक्त मित्रांना फिरवण्यासाठी)
  ३) ज्या मुली मुलांवर खर प्रेम करत नाहीत... (त्याचे लगेच त्याचा घरच्यांनी   arrange  मेरीज करून टाकावे... नायतर फुकट खायची सवय लागेल त्यांना)
  ४) mobile  network  ह्यास विनंती असावी कि मुलीना फक्त incoming  असावे   (अस पण ते call कधी करतच नाही).. आणि मुलांना call  rate  मध्ये भारी   discount  असावे... (बिचारे pocket money जेवढा नाय मिळत तेवढा मुलीना   phone करण्यात खर्च होतो...)
  सर्वात सर्वात महत्त्वाचं
  ५) मुलीना २ हृदय असावे .. आणि मुलांना १च पण दगडाचे हृदय असावे... (कारण   मुली नेहमी म्हणतात ना .. त्याने माझे हृदय तोडलं आता मला प्रेमात नाय   पडायचं... म्हणून मुले request करू शकतील दुसरया हृदयात adjust करून घे)   आणि मुलांना १च हवे दगडी हृदय कारण कोणत्या मुलीचे दोन्ही हृदय तुटले असतील   तर.. आम्हा मुलांना फार त्रास होवू नये....

  ... जेव्हा तुम्ही मराल तेव्हा मरा.... पण वर घेल्यावर माझ्या ह्या अर्जावर   तुमची छोटीशी सही जरूर करा....
:D :D :D

« Last Edit: June 08, 2011, 04:20:30 AM by :) ... विजेंद्र ढगे ... :) »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: माझ्या मरणा नंतरचा अर्ज
« Reply #1 on: July 06, 2011, 04:48:08 PM »
very funny..........;)   

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
Re: माझ्या मरणा नंतरचा अर्ज
« Reply #2 on: July 18, 2011, 09:09:02 PM »
Thanks

Offline Pravin5000

 • Jr. Member
 • **
 • Posts: 180
 • Gender: Male
Re: माझ्या मरणा नंतरचा अर्ज
« Reply #3 on: November 30, 2011, 06:56:54 PM »
interesting and funny..... :D :D :D

Offline swati121

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
 • Gender: Female
Re: माझ्या मरणा नंतरचा अर्ज
« Reply #4 on: July 09, 2012, 04:29:49 PM »
 :)mastach :)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
Re: माझ्या मरणा नंतरचा अर्ज
« Reply #5 on: September 06, 2012, 08:01:08 PM »
dhanyawad .. saglayachi sahi pahije ajun

Offline pomadon

 • Moderator
 • Jr. Member
 • *****
 • Posts: 140
 • Gender: Male
 • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
Re: माझ्या मरणा नंतरचा अर्ज
« Reply #6 on: September 11, 2012, 12:08:23 AM »
पहिली सही माझी बर कां !!!!!!