Author Topic: काहीतरी नविन  (Read 2363 times)

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
काहीतरी नविन
« on: July 06, 2011, 04:39:15 PM »
 
काहीतरी नविन !
   
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात िशवराम.
 
िशवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचंकाम करतो.
'साहेब, जरा काम होतं.'
 
'पगार द्यायचा रािहलाय का माझ्याकडून ?'
 
'नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढेद्यायचेहोते. पोरगा धाव्वी झाला.'
 
'अरेव्वा ! या आत या.'
 
आमच्या दाराचा उंबरठा िशवराम ूथमच ओलांडत होता.
 
मी िशवरामला बसायला सांिगतलं. तो आधी नको नको म्हणाला. आमह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
 
मीही त्याच्या समोर बसताच त्यानेमाझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
 
'िकती माकर् िमळालेमुलाला ?'
 
'बासट टक्के.'
 
'अरेवा !' त्याला बरंवाटावंम्हणून मी म्हटलं.
 
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्येकी तेवढेमाकर् न िमळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण
 
िशवराम खुष िदसत होता.
 
'साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका िशकलेला पिहला माणूस म्हणजेमाझा पोरगा !'
 
'अच्छा, म्हणून पेढेवगैरे !'
 
िशवरामला माझंबोलणंकदािचत आवडलंनसावं. तो हलकेच हसला आिण म्हणाला,
 
'साहेब, परवडलंअसतंना, तर दरवषीर् वाटलेअसतेपेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, तेमािहत्येमला. पन
 
एकही वषर् नापास न होता दर वषीर् त्याचेदोन दोन, तीन तीन टक्के वाढले - यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे
 
म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधेअभ्यास करायचा. तुमचंकाय ते - शांत वातावरन !
 
आमच्यासाठी ही चैन आहेसाहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढेवाटलेअसते.'
 
मी गप्प बसल्याचंपाहून िशवराम म्हणाला, 'साहेब सॉरी हा,
 
काय चुकीचंबोललो असेन तर. माझ्या बापाची िशकवन. म्हनायचा, आनंद एकट्यानेखाऊ नको - सगल्य्यांना वाट ! हेनुसतेपेढेनाय साहेब - हा माझा आनंद आहे !' मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पािकटात बिक्षसाची रक्कम भरली. आतून मोठ्यांदा िवचारलं, 'िशवराम, मुलाचंनाव काय?' 'िवशाल.' बाहेरून आवाज आला. मी पािकटावर िलिहलं -िूय िवशाल, हािदर्क अिभनंदन ! नेहमी आनंदात रहा - तुझ्या बाबांसारखा ! 'िशवराम हेघ्या.'
 
'साहेब हेकशाला ? तुम्ही माझ्याशी दोन िमन्ट बोल्लात यात आलंसगलं.'
 
'हे िवशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुःतकं घेऊ देत यातुन.'
 
िशवराम काहीच न बोलता पािकटाकडेबघत रािहला.
 
'चहा वगैरे घेणार का ?'
 
'नको साहेब, आणखी लाजवूनका. फक्त या पािकटावर काय िलिहलंय तेजरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून...’
 
घरी जा आिण पाकीट िवशालकडेद्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !' मी हसत म्हटलं.
 
माझेआभार मानत िशवराम िनघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
 
खुप िदवसांनी एका आनंदी आिण समाधानी माणसाला भेटलो होतो.
 
हल्ली अशी माणसं दुिमर्ळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तबारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
 
नव्वद -पंच्याण्णव टक्के िमळवून सुद्धा लांब चेहरेकरून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या
 
त्या कॉलेजात ूवेश िमळेपयर्ंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
 
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असेझालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
 
माझ्याकडेवेळ नाही, माझ्याकडेपैसेनाहीत, ःपधेर्त िटकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ -
 
आनंद ‘लांबणीवरÕ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हेआधी मान्य करू या.
 
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद िमळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
 
मोगढयाच्या फुलांचा गंध घ्यायला िकतीसा वेळ लागतो ?
 
सूयोर्दय-सूयार्ःत पाहायला िकती पैसेपडतात ?
 
आंघोळ करताना गाणंम्हणताय, कोण मरायला येणारेतुमच्याशी ःपधार् करायला ?
 
पाऊस पडतोय ? सोप्पंआहे - िभजायला जा !
 
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?
 
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
 
परमेश्वरानेएका हातात 'आनंद' आिण एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलंअसतं.
 
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आिण 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
 
आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावरÕ तरी, ‘कशावरÕ तरी अवलंबून राहावंलागतं.
 
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
 
काहीतरी िमळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
 
खरंतर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आिण मःत डुंबावं.
 
इतकं असून...आपण सगळेत्या झढयाच्या काठावर उभेआहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
 
जोवर हेवाट बघणंआहेतोवर ही तहान भागणंअशक्य !
 
इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोिजशन', आणखी टक्के.. !
 
या 'आणखी'च्या मागेधावता धावता त्या आनंदाच्या झढयापासून िकती लांब आलो आपण !
 
जावेद अख्तर साहेबांनी खूप छान िलहून ठेवलंय –
 
सबका ख़ुशीसेफासला एक कदम है
 
हर घर में बस एक ही कमरा कम है !
 
िशवराम भेटला नसता तर माझंआिण माझ्या आनंदामधलं 'तेएका पावलाचं' अंतर कदािचत भरून िनघालंनसतं.
नविन अिनल काळे | तेवीस जून दोन हजार अकरा|  _______________________________________________________________________________

Marathi Kavita : मराठी कविता


Offline NilamT

  • Jr. Member
  • **
  • Posts: 69
Re: काहीतरी नविन
« Reply #1 on: July 21, 2011, 02:59:51 PM »
chan

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):