"आयुष्य"
आयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडच जगावं पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं,
प्रेम असं द्याव की घेणाऱ्याची ओँजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचही भानं नसावं,
आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं
"जग अजून थोडासा, मी येईन नंतर.."