Author Topic: आज आपल्या देशात आपलाच इतिहास उपेक्षित राहतोय आणि अमेरिका सारख्या राष्ट्रात आपल्याच मराठ्यांच्या उद्ध  (Read 3099 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
आज आपल्या देशात आपलाच इतिहास उपेक्षित राहतोय आणि अमेरिका सारख्या राष्ट्रात आपल्याच मराठ्यांच्या उद्धनीतीचा उपयोग करून घेतला जातोय ..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
छान माहिती सांगितली...आपल्या देशात आपलाच इतिहास उपेक्षित राहतोय, याला भरपूर कारणे आहेत. आणि देश इतिहास विसरलाय म्हणून मागे पडतोय...ते म्हणतात ना,"इतिहास बनाने के लिये, इतिहास समजणा जरुरी होता है."...याचं पालन आपल्या देशात क्वचितच होतं.