Author Topic: Vinod  (Read 2018 times)

Vinod
« on: July 22, 2014, 11:44:34 PM »
@@ हा हा हा हा हा ,,,,,,,,, हसू नका प्लीज ,,,,, !!!!!!!!!

होणार मी सून या घराची ,,,,, छान मोड वर आलाय ,,,,,

काल मी बरेच दिवसांनी ,,,, पाहिलं ,,,,,,

आणि नेमका कालच तो सीन यावा का ,,,,,

श्री आणि जानवी ,,,,, एका छत्रीत ,,,, पाऊसात ,,,

परत एकदा प्रेमात पडत आहेत ,,,,

असले सीन हल्ली बायको बरोबर बघायचे म्हणजे भीतीच वाटते ,,,, कधी काय प्रश्न करेल नेम नाही ,,,

तरी मी ब्याट घेवून तयारच असतो ,,,,,, तिने काही point मारला कि मी लगेच षटकार ,,,,,

तरी ती बोललीच ,,,

" अहो ,,,, माझी अशी स्मृती गेली तर तुम्ही काय कराल हो "

मी लगेच " राणी मध्ये आपल्या कडे एक मांजर अलत माहित आहे ना,,,, त्याला मी खूप खूप लांब वर सोडून आलो ,,, मी तेच परत करेन ,,,,,,,, तुझ्या बाबतीत पण ,,,,,,,तुझी स्मृति गेल्यावर

जावा तिकडे , तुमचं प्रेमच राहिलं नाही ,,,,, लग्ना अगोदर ,,,, दोघा एका छत्रीत , आपण
कृष्णा घाटावर किती वेळ बसलो होतो ,,,,,

अगं , तेव्हा छत्रीत आपण दोघं मावत होतो ,,, आता मला छत्रीत जागाच उरत नाही ,,,

हा हा हा हा

विक्रम पाटील दिग्दर्शक

Marathi Kavita : मराठी कविता