Author Topic: !!! आठवतय मला !!!  (Read 2208 times)

Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
!!! आठवतय मला !!!
« on: May 27, 2012, 12:28:31 AM »
₹¤<3¤₹ आठवतय मला ₹¤<3¤₹
आठवतय मला तो रिम झिम पाऊस
आणि त्या पावसातऩ फक्त आपण दोघेच जातानां !!
आठवतय मला तु जातानां तुला परत भेटण्याचं सांगायचं !!
आठवतय मला तुझ रागवनं आणि थोड्या वेळा नंतर त्या रागवत चेहर्यावर ते स्मित हस्य!!
मला सर्व काही आठवतय फरक फक्त इतकाच !!!
त्या वेळेस आपण दोघे सोबत होतो!!
आता मी ऐकटाच आहे!!!! 
« Last Edit: March 24, 2013, 10:38:02 PM by smit natekar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swati121

  • Jr. Member
  • **
  • Posts: 57
  • Gender: Female
Re: !!! आठवतय मला !!!
« Reply #1 on: May 27, 2012, 07:17:53 AM »
chan