Author Topic: लग्न.....!!!  (Read 2529 times)

लग्न.....!!!
« on: May 15, 2014, 09:06:26 PM »
लग्न.....!!!

प्रेमात वेडावलोय तुझ्या,
" झालोय तुझ्यात मग्न.....

माझी तू तुझा मी होऊ,
" कितीही येऊ दे विघ्न.....

तुलाच माझी जोडीदार,
" मानलयं गं मी.....

तुझ्याशीच जुडलय,
" अटूट नातं माझं.....

तुझ्याशीच करायच आहे,
" शोनू मला लग्न.....
♥  :-*  ♥  :-*  ♥

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १५/०५/२०१४...
रात्री ०९:०१...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता