Author Topic: बेचैन मन.....!!!  (Read 1766 times)

बेचैन मन.....!!!
« on: July 29, 2014, 06:21:41 PM »
बेचैन मन.....!!!

भर पावसात जसं,

कोवळ ऊन पडतं.....

तसच काही.....!!!

पाऊल न वाजवता,

प्रेम जिवनात येतं.....

कोणी अनोळखी पाखरु,

नकळत ओळखीच वाटू लागतं.....

कशाचच भान राहत नाही,

बेचैन मन आठवणीत हरवून जातं.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २९/०७/२०१४...
सांयकाळी ०६:१४...
©सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता