Author Topic: तुझ्या तारा …. रुजवतात मला !!!  (Read 875 times)

Offline mailme.bhagyashree11@gmai

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तुझ्या तारा का गुंतवतात मला काही कळे नासे झाले ….
तुझ्या तारा का रुजवतात मला काही कळेनासे झाले ….
रुंद्तात त्या लाटा माझ्या हृदयात काही विसरणे नासे झाले …
तुझ्या संगमाच्या वेघात मी धुंद धुंद झाले …
तुझ्या तारा रुजवतात मला …. काही कळे नासे झाले …. !

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
रुंद्तात त्या लाटा माझ्या हृदयात काही विसरनासे झाले …
apratim shabd