Author Topic: फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!  (Read 918 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival

प्रियकर :- देवा, माझी तुझ्याकडे नम्रपणे
प्रार्थना आहे कि तू
माझ्या सोनुला नेहमी खुशीत, मजेत, समाधानात,
आरोग्यात व सदा आनंदात ठेव.
देव:- अरे, तुझ्यापेक्षा मला तिची जास्त
काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे,
आणि म्हणूनच मी खास तिच्यासाठी तुला बनविले
आहे .... फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर
तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!!
एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास
एकमेकांसाठी

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827