Author Topic: आठवणी...!!!  (Read 2464 times)

Offline manoj vaichale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 111
  • Gender: Male
आठवणी...!!!
« on: May 02, 2011, 08:26:42 PM »
परत कधी घडणार नसतात
म्हनुन त्या आठवणी आसतात....
.
काही आठवणी अशा असतात
कधी त्या विसरायच्या नसतात....
.
रब्राने त्या खोडता येत नाहीत
कारन त्या हताने लिहिल्या नसतात हसत हसत....
.
हसत रडत विसरता येत नाही
कारन त्या रात्रीची स्वप्ने नसतात....
.
आठवणी जिवनाचा शेवट असतात
नव्या जिवनाची सुरुवात असतात....
.
तरी हरवण्या साठी महत्वाच्या ठरतात
जन्मभर राहतात हॄदयाच्या एका कोप~यात....
.
सोबत नसले कोणी तरी
सुख दुखांच्या आठवणीच आपल्या सोबत राहतात....
आयुष्यभर........
.
मनोज

Marathi Kavita : मराठी कविता