तीच माझ नात कस असाव
तीच माझ नात अस असाव
कोवल्या उन्हात जस सोनेरी फुल फुलाव
वाटत तीन जवळ बसाव
स्वताशीच गालात हळुच हसाव
जमलच तर् एखाद गाण म्हणाव
किव्वा नुस्तच मुक्याने बोलत रहाव
तिच माझ नात अस असाव....
वाटत तीला जवळ घ्याव
नुस्तच तीच्याकडे बघत रहाव
मिठीत तीच्या हरवुन जाव
हळुच तीच्या ओठातल अम्रूत प्याव
तिच माझ नात अस असाव...
माझ सुख तीला सान्गाव
दुख्ख तीच जाणून घ्याव
हळुच तीच्या कुशीत शिराव
मोठ होउन सान्त्वन कराव
तिच माझ नात अस असाव..