Author Topic: स्मरायचे ते स्मरले विसरायचे विसरूनच गेलो.......!!!  (Read 1202 times)

Offline avinash.dhabale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 55
स्मरायचे ते स्मरले विसरायचे विसरूनच गेलो,
तुझ्या शब्द्नावारती मी उगाच बोगुल गेलो,
हळहळते मन माझे ते क्षण पुन्ह स्मरताना,
कुठे शोधू हि असावे या आठवणीत चिंब भिजताना.....

रिमझिम पावसात गार वाराच या आठवणी,
पहिला पाऊस अन मातीच सुगंध या आठवणी,
कधी गालावर खळी तर कधी कपाळावर  आठ्या या आठवणी,
स्मराव्या तितक्या समरातील पुन्हा मागे फिरताना,
कुठे शोधू हि असावे या आठवणीत चिंब भिजतान......

न चौकात न दिशा अश्या स्वैर या आठवणी,
जगलेल्या त्या प्रत्येक क्षणांची तस्वीर या आठवणी,
हसावे कि रडावे सुचेना त्या क्षणांत पुन्हा फिरतान ,
कुठे शोधू हि असावे या आठवणींत चिंब भिजताना......
या आठवणींत चिंब  भिजतान......
********************** अविनाश***************************