Author Topic: !! ती आणि मी !!  (Read 2779 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
!! ती आणि मी !!
« on: June 21, 2013, 06:53:33 PM »
!! ती !!

कॉलेज चे पहिले लेक्चर न् पहिल्या बाकावर बसलेलो मी . . !
पैजण चा आवाज करीत उशिरा येणारी न् माझ्या बाजूला बसलेली ती . . !

तिला इग्नोर करून बोर्ड कडे लक्ष देणारा मी . . !
पण तिच्या मोहित करणाऱ्या सुगंधाने मला मोहित करणारी ती . . !

नकळत पणे मित्रा च्या दिशेने नजर फिरवून तिच्या कडे लपून पाहणारा मी . . !
अन् डोळ्यांचे खेळ खेळून डोळ्यावरचे केस सावरून तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहणारी ती . . !

तिच्या सोबत दोन मोलाचे शब्द बोलण्या साठी धडपड करणारा मी . . !
अन् मला पाहून लाजून गोड खळी चेहरयावर आणणारी ती . . !

हिम्मत बांधून तिला प्रपोज करणारा मी . . !
अन् विचार करून तुला उत्तर देईन असे बोलणारी ती . . !

एक एक मिनिट तसा प्रमाणे अनुभवणारा मी . . !
अन् मिनिटांचे तासात रूपांतर करून माझा स्वीकार करणारी ती . . !

माझ्या हृदयाचा दरवाजा तिच्या साठी उघडा करणारा मी . . !
अन् तिच्या नाजूक हृदयामध्ये मला सामावून घेणारी ती . . !

एका सुंदर आयुष्याला सामोरा जाणारा मी . . !
माझ्या कोमल अश्या आयुष्याला आशा देणारी ती . . !

प्रेमाचे फुल फुलवून प्रेमात आनंद घेणारा मी . . !
त्या नाजूक फुलांच्या पाकळ्या बनून माझ्यात समावणारी ती . . !

तिच्या सोबत आयुष्याचे पाठ लिहून लग्नाचे स्वप्न पाहणारा मी . . !
आयुष्य फार थोडे असते हे मनात लपवणारी ती . . !

तिच्या कडे आहेत खूप कमी दिवस असे समजल्यावर तुटून जाणारा मी. . !
तिचा अंत मला कळल्यावर रक्ताचे अश्रू जाळणारी ती. . !


बांधलेल्या या संसारात एकटा पडणारा मी . . !
रंगवलेल्या संसारात मला सोडून जाणारी ती . . !

माझ्या हृदयात तिला नेहमी जपून ठेवणारा मी. . !
प्रेम कसे असते असे धाखवून देणारी ती . . !


                                                    -: Çhèx Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


sneha ahire

 • Guest
Re: !! ती आणि मी !!
« Reply #1 on: June 26, 2013, 12:25:39 PM »
nice lines..... :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: !! ती आणि मी !!
« Reply #2 on: June 26, 2013, 12:31:52 PM »
mastach.....

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: !! ती आणि मी !!
« Reply #3 on: June 26, 2013, 12:58:13 PM »
Sahiii ahe ekadam,,,

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: !! ती आणि मी !!
« Reply #4 on: June 26, 2013, 01:20:08 PM »
 :)

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: !! ती आणि मी !!
« Reply #5 on: June 26, 2013, 02:30:39 PM »
nice ....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: !! ती आणि मी !!
« Reply #6 on: June 26, 2013, 02:54:12 PM »

माझ्या हृदयाचा दरवाजा तिच्या साठी उघडा करणारा मी . . !
अन् तिच्या नाजूक हृदयामध्ये मला सामावून घेणारी ती . . !
माझ्या हृदयात तिला नेहमी जपून ठेवणारा मी. . !
प्रेम कसे असते असे धाखवून देणारी ती . . !
 फारच हृदय स्पर्शी कविता ।

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! ती आणि मी !!
« Reply #7 on: June 26, 2013, 06:51:03 PM »
thnx all of u khup close ahe maza hi kavita :)