Author Topic: !! जेव्हा येतो तिचा कोल् !!  (Read 1783 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
!! जेव्हा येतो तिचा कोल् !!


जेव्हा येतो तिचा कोल्
गडबड होऊन जाते माझी
असते घाई असते उचलण्याची फोन
इच्छा असते बोलण्याची माझी  .. !

जेव्हा येतो तिचा कोल्
काही उमजत नाही मला
किती बोलू तिच्या सोबत
कसे सांगू मी हे तिला  .. !

जेव्हा येतो तिचा कोल्
पळ काढतो मी तेव्हा घरातून
सापडतो एक शांत कोपरा
बोलत असतो निवांत शब्दातून .. !जेव्हा येतो तिचा कोल्
आवाज होतो माझा बारीक
तिन बोलावे माझ्या सोबत
मनात फुटावे माझ्या खारीक  .. !

जेव्हा येतो तिचा कोल्
ठेउशी वाटत नाही फोन
मग मारावे आपलेच मन
कारण घडाळ्यात वाजलेले असतात दोन .. !

                                                                  -: Çhèx Thakare

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: !! जेव्हा येतो तिचा कोल् !!
« Reply #1 on: June 22, 2013, 05:39:59 PM »
chan aahe kavita ... :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: !! जेव्हा येतो तिचा कोल् !!
« Reply #2 on: June 22, 2013, 05:45:01 PM »
hahahahaha....nice1

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: !! जेव्हा येतो तिचा कोल् !!
« Reply #3 on: June 23, 2013, 08:42:24 PM »
thnx Both of u :-)